कवी विजय वासाडे यांच्या ‘गहिरे अंतरंग’ कवितासंग्रहाचा २४ नोव्हेंबरला प्रकाशन सोहळा!
नागपुरात ‘जागर मायमराठी’ राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन दिग्गज साहित्यिक, कवी आणि साहित्यरसिकांच्या उपस्थितीत मराठी साहित्याचा जागर रंगणार कामगार टाइम्स वृत्तसेवा | किशोर वासाडे नागपूर : मराठी साहित्यविश्वात आपल्या काव्यलेखणीने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे टेकाडी (कोयला खदान) येथील प्रसिद्ध कवी व गजलकार विजय वासाडे यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि ‘जागर मायमराठी’ राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन मंगळवार, २४…