२६/११ च्या रक्तरंजित आठवणी आजही जिवंत; मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे!
CSMT स्थानकावर ५८ निष्पाप प्रवाशांचा बळी, १६६ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी! मृत्यूच्या सावटातही उद्घोषक विष्णू झेंडे यांच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण कामगार टाइम्स वृत्तसेवा | मुंबई, २६ नोव्हेंबर २०२६ : देशाच्या इतिहासातील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र, २६ नोव्हेंबर २००८ ची ती रक्तरंजित रात्र…