नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! सोनेगावच्या अमराई जंगलात तरुणीवर अत्याचार
प्रियकराला मारहाण करून पिटाळले चित्रीकरण करून मौल्यवान वस्तूंची लूट; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी का टा वृत्तसेवा | स्वरूप मुडे नागपूर : नागपूर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीच्या प्रियकराला मारहाण करून…