स्व. श्री. सुरेश बापुराव वैद्य, वय 76 वर्ष, सेवानिवृत्त शिक्षक, नगर परिषद माध्यमिक विद्यालय कळमेश्वर, यांचे सोमवार दिनांक 07.04.2025 रोजी सायंकाळी 5.10 अल्पशा आजाराने निधन झाले. अंतिम संस्कारा ची विधी आज मंगळवार दिनांक 08.04.2025 रोजी दुपारी 12.30 वाजता कळमेश्वर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.
अधिक माहिती करिता संपर्क :- श्री. विशाल सु.वैद्य मो क्रं. 9011524604 श्री. प्रकाश बापुराव वैद्य मो. क्र.7774881316 श्री. हेमंत जवळे (जावई) मो. क्रं. 9422960372
पत्ता – प्लॉट न.12 हुडको कॉलोनी, युनियन बँक च्या मागे कळमेश्वर
वैद्य परिवारावर आलेले हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.