About Us

‘कामगार टाइम्स’ हे नागपूर (महाराष्ट्र) येथून प्रकाशित होणारे अधिकृत दर्जेदार मराठी साप्ताहिक वृत्तपत्र असुन, केंद्र शासनाच्या वृत्तपत्र विभागाव्दारे MAHMAR/2006/19485 पंजिकृत आहे. www.kamgartime.com ही ‘कामगार टाइम्स’ चे ‘न्यूज पोर्टल’ (website) आहे. मराठी भाषेतून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादक व प्रकाशक श्री. महेंद्र शेंडे आहेत. ’ पीआरबी कायद्यानुसार बातम्यांच्या निवडीसाठी जबाबदार.
वृत्तपत्रातून अग्रक्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजींना अभिप्रेत सर्वधर्मसमभाव – सामाजिक बांधिलकी सोबतच राजकीय, शैक्षणिक, रोजगाराभिमुख, औद्योगिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, सर्वसमावेशक वास्तविक उदात्त विचारांचा वारसा चालविण्यास कटिबद्ध आहे.
सर्वांगीण समृद्ध मानवीय जीवनाचे उद्दिष्ट अग्रस्थानी ठेवून प्रत्येक दुर्बल जीवमात्राच्या मुलभूत अधिकारांच्या आड येणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी समता, प्रेम व बंधुतेसाठी वाहिलेले एकमात्र निर्भिड वृत्तपत्र आहे.
यात प्रकाशित/ प्रसिद्ध होणाऱ्या बातमी तसेच/ किंवा लेखाशी संपादक सहमत असतीलच असे नाही. यात प्रसिद्ध बातमी किंवा लेखाशी संबंधित उद्भवणारा कोणताही वाद कळमेश्वर (नागपूर) न्यायालयांतर्गतच राहील.
ई- मेल: contact@kamgartimes.com