महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वाद तीव्र काटा वृत्तसेवा I विशेष प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, या प्रकरणाचे पडसाद थेट राज्य महिला आयोगावर उमटले आहेत. राज्य…