मेंढपाळ कुटुंबातील मुलगा बनला IPS अधिकारी

मेंढपाळ कुटुंबातील मुलगा बनला IPS अधिकारी

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवले यश, बिरदेव ढोणे याचा प्रेरणादायी प्रवास कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. यूपीएससी 2024 च्या परीक्षेत त्यांनी 551वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. विशेष म्हणजे, तो आपल्या तालुक्यातील पहिला IPS अधिकारी…