संतश्री सेनाजी व नगाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
संतश्री सेनाजी व नगाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा तसेच संत नगाजी महाराज मठ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराज यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २७ मार्च २०२६, शुक्रवार रोजी दारोडकर चौक, नागपूर येथील नगाजी…