अमेरिकेत ट्रम्पविरोधात ‘नो किंग्स’ आंदोलन; 80 लाख लोक रस्त्यावर
अमेरिकेत ट्रम्पविरोधात ‘नो किंग्स’ आंदोलन; 80 लाख लोक रस्त्यावर वॉशिंग्टन डीसी | आंतरराष्ट्रीय डेस्क 👉 देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या विरोधात ‘No Kings Rally’ अंतर्गत 80 लाख लोकांचा सहभाग अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये 3,300 हून अधिक ठिकाणी आंदोलन 👉 मुख्य मुद्दे काय? इराणसोबत वाढलेला तणाव आणि युद्धाची भीती कडक इमिग्रेशन धोरणांवर नाराजी…