कारंजात ईदनिमित्त सर्वधर्मीय एकात्मतेचे दर्शन
कारंजात ईदनिमित्त सर्वधर्मीय एकात्मतेचे दर्शन नागरी समस्या संघर्ष समितीसह विविध संघटनांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा काटा वृत्तसेवा/ परमानंद मुदगल कारंजा (घा.) : रमजान महिन्यानंतर साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फित्रच्या निमित्ताने कारंजा येथे सर्वधर्मीय एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले. शहरातील मुस्लिम बांधवांनी बंगाली पीरबाबा दर्गाहजवळील ईदगाह परिसरात एकत्र येऊन शांततामय वातावरणात नमाज अदा करून ईदचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला….