Nashik : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; मुलगा ताब्यात, पत्नी फरार
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई मुलगा ताब्यात, पत्नी फरार नाशिक : बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी तपासाची दिशा आता कुटुंबीयांकडे वळवली असून, मोठी कारवाई केली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी असलेली पत्नी कल्पना खरात फरार असल्याने पोलिसांनी तिचा मुलगा हर्षवर्धन खरात याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. …