Kalmeshwar : महात्मा ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी
काटा वृत्तसेवा I डॉ. प्रशांत महाजन महात्मा ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी कळमेश्वर : भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मागास वर्ग, राष्ट्रीय किसान मोर्चा आणि सत्यशोधक समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती स्थानिक संत सावता मंदिर, कळमेश्वर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. शीतल कांडलकर…