February 7, 2026 4:00 pm

-ः निधन वार्ता:-

माजी जि. प. सदस्य राजेश उकंडराव जीवतोडे यांचे दुःखद निधन

                  स्व. राजेश उकंडराव जीवतोडे, वय 58 वर्षे, रा. ग्रा. पं. सेलू , त. कळमेश्वर येथील प्रतिष्ठीत नागरिक, व्यवसायी व माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे आज बुधवार दिनांक 28.05.2025 रोजी दुःखद निधन झाले. अंतिम संस्कार आज रोजी सायंकाळी 7.00 वाजता सेलू येथील स्मशानभूमीत होणार आहे. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगी, मुलगा, भाऊ, मोठा आप्त परिवार व मित्रमंडळी आहे.

‘कामगार टाइम्स’ तर्फे ‘भावपूर्ण श्रद्धांजली’


0
0

Leave a Reply

Realted News