Breaking:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन – बारामतीत भयावह दुर्घटना
![]()
ताज्या घडामोडी — महाराष्ट्र सुन्न!
पुणे : पुणे जिल्ह्याच्या बारामती येथे बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (66) यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. लँडिंगच्या वेळेस त्यांच्या चार्टर विमानाने धावपट्टीवरून घसरून क्रॅश लँडिंग झाले आणि अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवासी ठार झाले, अशी माहिती मिळत आहे.
![]()