उर्मिला लक्ष्मण आप्पा, वय 78 वर्षे रा. बांबल लेआउट, कळमेश्वर यांचे काल शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी दुपारी निधन झाले. त्या स्व. गजेंद्रकुमार लक्ष्मण आप्पा ( जि. प. शिक्षक ) त्यांच्या मातोश्री असून त्यांचे मागे तीन मुली, तीन मुले व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
अंतिम संस्कार आज रोजी दुपारी 11.00 वाजता कळमेश्वर येथील स्मशानभूमीत होणार आहे.