February 7, 2026 10:18 am

राज्यात धूलीवंदनाचा जबरदस्त उत्साह…

♦ पहाटेपासूनच धुळवडीचा रंगतदार उत्सव साजरा,

♦ होळी-रमजानचे महत्व जाणून सामाजिक सलोखा राखा- अबू आझमी

मुंबई  : राज्यभरात आज धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे, मुंबई ठाण्यात मराठी कलाकारांची धुळवड साजरी केली जाणार आहे. तर राजकीय नेतेही धुळवड साजरी करत आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News