February 7, 2026 2:51 pm

रायपूरमध्ये ट्रेलरला धडकली माझदा, कार्यक्रमाहून परतताना अपघात

13 जणांचा मृत्यू ; मृतदेहांचा चेंदामेंदा, रस्त्यावर विखुरले मृतदेह

रायपूर : रायपूरमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. खासगी कार्यक्रमातून परतणाऱ्या कुटुंबाच्या माझदाला ट्रेलरने धडक दिली. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात अनेक महिला आणि मुले गंभीर जखमी झाली आहेत. मृतांचा आकडाही वाढू शकतो.
                         मिळालेल्या माहितीनुसार, खारोरा येथील बाणा गावात छठी कार्यक्रमातून परतत असताना बांगोली येथे हा अपघात झाला. चातोदला जात असताना, माझदा कार रायपूरहून येणाऱ्या ट्रेलरशी धडकली. एका वर्षाखालील मुलांसह सुमारे ५० लोक जखमी झाले.

भीषण रस्ते अपघाताचा फोटो

 

0
0

Leave a Reply

Realted News