♦ सर्वच प्रतिनिधिक संस्था केवळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असने ही अत्यंत गंभीर बाब आहे : सर्वोच्च न्यायालय
♦ एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय होऊ शकतो : मुख्यमंत्री फडणवीस
चोंडी/अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
![]()