‘गर्भाशयाचा कर्करोग’ निर्मूलन मोहिमेंतर्गत लसीकरण शिबीर संपन्न
“माझी माऊली फाउंडेशन”च्या माध्यमातून 600 मुलींचे निःशुल्क HPV लसीकरण का टा वृत्तसेवा/ सावनेर : “सुदृढ मुलीच भविष्यातील सशक्त महिला बनतील आणि सशक्त स्त्रिया या सशक्त समाजाचा पाया आहेत. परिसरातील प्रत्येक मुलगी निरोगी व मुक्त राहून तिला चांगल्या शिक्षणाची संधी सहज मिळावी, याला आमचे प्रथम प्राधान्य आहे”, असे मत माझी माऊली फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आयुश्री आशिष…