वन्य प्राण्यांच्या हैदोसाने होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची भरपाई, शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावी: आमदार डाॅ. आशिष देशमुख यांची मागणी
♦ वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतीच्या नुकसानी सोबतच् कित्येकदा मनुष्यहानी पण होते मुंबई : वन्य प्राण्यांच्या हैदोसाने होणाऱ्यां शेतीच्या नुकसानीची भरपाई, शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावी: आमदार डाॅ. आशिष देशमुख यांची मागणी सन 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. वन्य प्राण्यांच्या संदर्भात मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी मा. वनमंत्री व…