संविधान धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ, संविधान बदलले, तर सत्ता बदलली जाईल : विजय वडेट्टीवार
भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण द्वेषाच्या वातावरणात संविधानाला धोका आहे : विजय वडेट्टीवार यांचा इशारा मुंबई : विधानसभेत आज संविधानावर चर्चा सुरू झाली. त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान हा सर्वच धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे नमूद करत त्याची पायमल्ली कोणत्याही स्थितीत सहन करणार नसल्याचा सरकारला इशारा दिला. भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण सध्याच्या द्वेषपूर्ण…