मंत्री थर्ड डिग्रीची भाषा करत असेल तर महाराष्ट्रात तालिबानी राज्य : संजय राऊत
हिंदू राष्ट्र म्हणणारे इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देताय, गद्दारांना तशीच शिक्षा – संजय राऊत मुंबई : एखादा मंत्री जर थर्ड डिग्री देण्याची भाषा करत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रात तालिबानी राज्य आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणत आहात आणि इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देत आहात, मग तसे असेल तर इस्लामिक कायद्याप्रमाणे गद्दारांना कोणती शिक्षा देता माहिती आहे का?…