श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रेने दर्यापूर राममय
♦ विश्व हिंदू परिषद; दिंडी पथक, साहसी प्रात्यक्षिकासह विविध देखाव्यांचे आकर्षण दर्यापूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने रविवारी (दि.६ ) शहरातील गौरक्षण स्थळापासून श्री रामनवमी शोभायात्रा भव्य उत्साह व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली होती. शोभायात्रेने अवघे शहर राममय झाले होते. …