राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : बुद्धिभेदाची कार्यशाळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बुद्धिभेदाची कार्यशाळा :– पुरुषोत्तम भिसीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता शंभरी ओलांडली आहे. कोणत्याही संघटनेकरिता शंभर वर्ष पूर्ण करणे हे त्यांच्या, त्या संघटनेत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. १९२५ साली केशव हेडगेवार आणि त्यांच्या मित्र मंडळींनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या कार्याचे मूल्यमापन एकाच वाक्यात करायचे झाल्यास त्या संघटनेला राष्ट्रीय…