मोहपा न्यू इंग्लिश हायस्कूल व जुनिअर कॉलेज चा निकाल 99.69%

मोहपा न्यू इंग्लिश हायस्कूल व जुनिअर कॉलेज चा निकाल 99.69%

कळमेश्वर तालुक्यात एचएससी कला शाखेतून मोहपा न्यू इंग्लिश हायस्कूलची कु. अनुजा रमेश टेकाडे प्रथम का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर मोहपा : कळमेश्वर तालुक्यात एचएससी कला शाखेतून सर्वाधीक 84.83ः घेवून कु. अनुजा रमेश टेकाडे प्रथम, 83.00ः मार्क घेऊन कुमारी धनश्री युवराज खरबडे द्वितीय तर कुमारी डाॅली संजय सावरकर हिने 82.67ः घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला आहे….

एअरस्ट्राइकमध्ये 9 टार्गेट, दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आणि लाँचपॅड नष्ट
|

एअरस्ट्राइकमध्ये 9 टार्गेट, दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आणि लाँचपॅड नष्ट

जैशचे सर्वात मोठे मुख्यालय सुभान अल्लाह, लादेनच्या फंडिंगची मरकज इमारतही पाडली इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला आहे, ज्याला लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे. गुप्तचर संस्था रॉ कडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.                    …

लोकोपयोगी कार्य हीच खरी ग्रामजयंती – आशिष बिजवल

लोकोपयोगी कार्य हीच खरी ग्रामजयंती – आशिष बिजवल

श्रीरामपूर येथे पंधरा वर्षांपासून निःशुल्क सुसंस्कार शिबिर, कीर्तनमाला व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन प्रतिनिधी | पुसद : ‘आपल्या गावात एखादे विधायक लोकोपयोगी कार्य कराल तरच खऱ्या अर्थाने ती ग्रामजयंती होईल. श्रीरामपूर ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त सहकार्याने मागील पंधरा वर्षांपासून निःशुल्क सुसंस्कार शिबिर, कीर्तनमाला व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा केला जातो, ही खरी…

राज्यात तीन माकडांचे सरकार : बच्चू कडू

राज्यात तीन माकडांचे सरकार : बच्चू कडू

एकाच्या तोंडावर बोट, एकाच्या डोळ्यावर बोट, तर एकाचे कानावर हात; बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कानच राहिलेले नाहीत. तीन माकडांसारखी अवस्था झाली आहे. एकाच्या…