सावनेर व कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

सावनेर व कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

* महसूलमंत्री ना- चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार * आ. डॉ आशिष देशमुख यांनी शिबिरांसाठी घेतला पुढाकार का टा वृत्तसेवा : इरशाद दिवान सावनेर/ कळमेश्वर : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात येत आहे. शासन तुमच्या दारीच्या माध्यमातून हे अभियान जनतेच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ…

शिक्षण संचालकाने काढलेले आदेशपत्र हे मा. उच्च न्यायालयाचा अवमान
| |

शिक्षण संचालकाने काढलेले आदेशपत्र हे मा. उच्च न्यायालयाचा अवमान

शिक्षण संचालकांनी ‘28 एप्रिल’चा अन्यायकारक आदेश परत घ्यावा: विदर्भ शिक्षक संघाचा इशारा काटा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर नागपूर: 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयातील पट संख्येवर आधारीत निकषांवर होणार्या 2024-25 च्या संचमान्यतेला मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थगिती देणारा मा. उच्च न्यायालयाचा चा आदेश असताना, तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना, सुद्धा दि. 28 एप्रिल…

कळमेश्वरच्या नगर परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात एचएससीत अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार
|

कळमेश्वरच्या नगर परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात एचएससीत अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार

कळमेश्वर तालुक्यातून बारावीत प्रथम आलेली संस्कृती सिंह हिचा सत्कार करताना प्राचार्य पौर्णिमा मेश्राम. विद्यार्थ्यांना क्रीडा, सांस्कृतिक, वकृत्व, कला या स्पर्धांचे बक्षीस वाटप का टा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर  कळमेश्वरः येथील पीएमश्री नगरपरिषद उच्च माध्यमिक विद्यालयात वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांचे तसेच वार्षिक निकालाचे आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन समारंभाचे आयोजन नुकतेच पार पडले. प्राथमिक…

विदर्भ शिक्षक संघाची साप्ताहिक सभा सम्पन्न

विदर्भ शिक्षक संघाची साप्ताहिक सभा सम्पन्न

पहलगाम येथे झालेल्या निरपराध 27 पर्यटकांच्या हत्याकांडाचा निषेध का टा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर नागपूर : काल गुरुवार ला विदर्भ शिक्षक संघाची साप्ताहिक सभा राष्ट्रभाषा प्रचार समिती कार्यालय, बर्डी, नागपूर येथे पार पडली. विदर्भ शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजाराम शुक्ला यांचे अध्यक्षतेखाली व संस्थापक सरकार्यवाह के. जे. चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत सभेला सूरूवात होउन…