पाकिस्तानच्या गोळीबारात हिमाचलचे सुभेदार मेजर पवन कुमार शहीद
♦ सुभेदार मेजर राजौरी येथे तैनात होते; ♦ निवृत्ती 2 महिन्यांनी होती, पार्थिव उद्या येईल कांगडा : भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानकडून ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेटचा वापर करून सतत हल्ले केले जात आहेत. जम्मूतील राजौरी येथे शुक्रवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हिमाचल प्रदेशातील…