रेखडे विद्यालय पिपळा (किनखेङे) चा निकाल ९०.६३ टक्के, मुलींनीच मारली बाजी
♦ 81.60% गुण घेऊन कुमारी मनस्वी रवींद्र मानकर हि गुणानूक्रमे शाळेतुन प्रथम काटा वृत्तसेवा : भुषण सवाईकर मोहपा : 81.60% गुण घेऊन कुमारी मनस्वी रवींद्र मानकर हि गुणानूक्रमे शाळेतुन प्रथम तर 79.60% गुण घेऊन कु. अनुष्का सुनील धवड हीे दुसरया क्रमांकावर आली आहे. कु. अनुष्का महेंद्र जोगी हिने 76.80% गुण मिळवून तृतीय येण्याचा मान पटकावला…