
डोरली (भिंगारे) शिवारातील ‘‘अंबिका फार्म’’ वर पोलिसांची ‘‘जुगार’’ वर धाड
अटक करण्यात आलेल्या आरोपी जुगाऱ्यांमध्ये शफीक रफीक शेख (रा. वाॅर्ड क्रमांक-१, नवीन बायपास रोड, कळमेश्वर), सचिन पुरुषोत्तम रोकडे (रा. वाॅर्ड क्रमांक-१३, कळमेश्वर), विलास दिगांबर आडे, सुनील ज्ञानेश्वर तडस, सूरज अशोक आढाऊ, रवींद्र मधुकर ढवळे (सर्व, रा. शेंदुरजना (घाट), ता. वरुड, जिल्हा अमरावती), विशाल प्रकाश महात्मे (रा. वरुड, जिल्हा अमरावती) व रोशन रमेश बगाडे (रा. पुसला, ता. वरुड), जिल्हा अमरावती या आठजणांचा समावेश आहे.

WhatsApp us