खरीप हंगामपूर्व कृषी नियोजन सभेत आ. डाॅ. आशिष देशमुख शेतकऱ्यांसाठी आक्रमक
शेतकरी पीक कर्ज व योग्य बियाणे, किटकनाशक-खतांपासून वंचित राहता कामा नये : आ. डाॅ. आशिष देशमुख का टा वृत्तसेवा कळमेश्वर : ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन बदल घडून यावा, यासाठी शासनाच्या विविध नविनतम योजनांची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी नियमितपणे शेतकऱ्यांना द्यावी.’’ अशी सुचना कळमेश्वर-सावनेर क्षेत्राचे आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी आज पंचायत समिती कार्यालय कळमेश्वर येथे आयोजीत ‘खरीप…