-ः निधन वार्ता:-

-ः निधन वार्ता:-

स्व. श्री. रमेश सेवकरामजी मांगे, वय 65 वर्ष, कळमेश्वर-ब्राम्हणी येथील प्रतिष्ठीत नागरिक व व्यवसायी, यांचे आज मंगळवार दिनांक 20.05.2025 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. अंतिम संस्कार आज रोजी दुपारी 2.00 वाजता कळमेश्वर येथील स्मशानभूमीत होणार आहे.त्यांचे मागे पत्नी, एक मुलगी, दोन मुले, भाऊ, मोठा आप्त परिवार व मित्रमंडळी आहे.

अधिक माहिती करिता संपर्क:-
श्री. चंद्रकांत मांगे मो. नं. 9765250052
पत्ता: पंचायत समिती समोर, कळमेश्वर-ब्राम्हणी‘कामगार टाइम्स’ तर्फे ‘भावपूर्ण श्रद्धांजली’

0
0

Leave a Reply

Realted News