गेटला धडकून कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या गेटला धडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू का टा वृत्तसेवा : सतीश तांडेकर कोराडी : खापरखेडा औष्णिक विधुत केंद्र येथे महाजेनको मधे कार्यरत कर्मचारी तुषार माधव भुजाडे वय 42 यांचा कोराडी विद्युत केंद्राच्या गेटला धडकून जागीच मृत्यू झाला. औष्णिक विद्युत केंद्र कोराडी येथून बदली होऊन खापरखेडा औष्णिक विधुत केंद्र (महाजेनको) येथे रुजू झाले होते….