कळमेश्वरच्या भगीरथ टेक्सटाईल मिलमध्ये शिबिर
|

कळमेश्वरच्या भगीरथ टेक्सटाईल मिलमध्ये शिबिर

रक्तदान शिबिर ही काळाची गरज : डॉ. राजीव पोतदार कळमेश्वर : देशात रक्ताची आवश्यकता लक्षात घेता रक्तदान शिबिरासारखे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी केले. कळमेश्वर येथील भगीरथ टेक्सटाईल मिल आवारात शनिवारी (दि.7) भारतीय जनता कामगार महासंघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.  …

कळमेश्वरात मुस्लिम बांधवांची ईद उत्साहात

कळमेश्वरात मुस्लिम बांधवांची ईद उत्साहात

कळमेश्वरात मुस्लिम बांधवांची बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे कळमेश्वर : कळमेश्वरसह तालुक्यात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. काल सकाळी ७.३० वा. येथील जामा मस्जिद येथे मौलाना इस्राईल नूरी यांनी ईदुल अजहा यांची नमाज अदा केली.                        यावेळी…

दादा! आम्हाला क्षमा करा !!
|

दादा! आम्हाला क्षमा करा !!

“८ जून २००६ तुकारामदादा गीताचार्यांचा निर्वाण दिवस” त्यांच्या स्मृतिना विनम्र अभिवादन!                                          “शासकीय कुठलंही अनुदान नाही. लोकसहभागातून गाव स्वावलंबी करण्याचं अविरत कार्य दादांनी केले. बॅंक अकांऊट नाही, त्यामुळे सेवेचा हीशोब नाही. पुरस्कारासाठी लोकसेवेचे सोंग नाही. कुठले…