‘कल्पना काळबांडे’ यांच्या हस्ते पो. स्टे. च्या आवारात ‘वट’ वृक्षाचे रोपण
♦ एकल विधवा महिला ‘कल्पना काळबांडे’ यांच्या हस्ते पो. स्टे. च्या परिसरात ‘वट’ वृक्षारोपण का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत ‘भरोसा सेल’च्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त एकल विधवा महिला कल्पना काळबांडे यांच्या हस्ते, पोलिस स्टेशनच्या आवारात वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली…








Users Today : 2
Users Yesterday : 11