तेलंगणा सरकारी अभियंत्याकडे 13 ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता जप्त
तेलंगणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्याकडे 19 भूखंड-व्हिला, 3 इमारती हैदराबाद : मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तेलंगणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नूने श्रीधर यांच्या १३ ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली. एसीबीने बुधवारी या प्रकरणाची माहिती दिली. एसीबी अधिकाऱ्यांनी…



Users Today : 2
Users Yesterday : 11