मुंबई : 2 तासांपूर्वी

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. त्यात 100 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत प्रवाशांत 4 केबिन क्रू व 3 प्रवासी अशा एकूण 7 मराठी प्रवाशांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे क्रू सदस्या अपर्णा महाडिक ह्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातलग असल्याची माहिती समोर आली आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0