नागपुरात जागतिक योग दिनाचा भव्य कार्यक्रम
♦ सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद का टा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर नागपूर :‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडीयमवर आज शनिवारी पार पडला. यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी,…






Users Today : 2
Users Yesterday : 11