“Minors on Bikes : 24 पालकांवर गुन्हे दाखल, वाहनेही जप्त
गडचिरोलीत अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या पालकांवर कारवाई का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे नागपूर : अल्पवयीन मुलांना दूचाकी वापरण्यासाठी देणाऱ्या २४ पालकांवर गडचिरोली पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे पालकांमध्ये खळबळ माजली आहे. गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे गेल्या काही काळात शहरातील अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दुचाकी…