गुजरातेत पूल कोसळला, 9 जणांचा मृत्यू, 8 जणांना वाचवले
गुजरातेत पूल कोसळला, 9 जणांचा मृत्यू, 8 जणांना वाचवले वाहने नदीत पडली; मध्य गुजरातचा सौराष्ट्राशी संपर्क तुटला वडोदरा : (1 तासापूर्वी ) गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवरील पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघात झाला तेव्हा वाहने पूल ओलांडत होती. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी एकूण पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या…