Increase in theft incidents : चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकाने फोडली
चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकाने फोडली : कळमेश्वर शहरातील घटना का टा वृत्तसेवा I नागपूर (कळमेश्वर) : चोरट्यांनी गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री कळमेश्वर शहरातील तीन दुकाने फोडून रोख रक्कम चोरून नेली. चौथे दुकान फोडण्यात त्यांना यश आले नाही. या घटना शुक्रवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आल्या. ही चारही दुकाने शहरातील मुख्य बाजारात असून, हा भाग पहाटेपासून…