Blood Donation Camp : ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
कळमेश्वरात भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर 30 रक्तदात्यांनी केले रक्तदान का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 23 जुलैला स्थानिक निशादत्त सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते पार पडले. …