Revenue Week has commenced : राज्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ..
|

Revenue Week has commenced : राज्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ..

कळमेश्वर तालुक्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ  का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर :राज्य शासनाचा महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून ओळखल्या जातो. प्रशासनाने लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने कामे करावीत व गतीमान पद्धतीने विविध कामे वेळेत मार्गी लावण्यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसुल सप्ताह साजरा करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त…

450 एकरातील शेती जलमय, महामार्ग ठप्प

450 एकरातील शेती जलमय, महामार्ग ठप्प

साकोलीतील तलावाची पार फुटली प्रशासनावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप का टा वृत्तसेवा I संजय मते भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील लघु पाटबंधारे जिल्हा परिषदेच्या तलावाची पार फुटल्याने परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे साकोली आणि गडकुंभली गावातील अंदाजे 300 ते 450 हेक्टर शेती जलमय झाली असून, शेत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज…

“Demand for action against bogus beneficiaries” : बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी
|

“Demand for action against bogus beneficiaries” : बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी

तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक धडाक्यात संपन्न डाॅ.  पोतदारांची ‘भ्रष्टाचाराविरूद्ध फाईट, सारे अधिकारी-कर्मचारी झाले टाइट’ काटा वृत्तसेवा I  कळमेश्वर : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली निहीत जबाबदारी व कर्तव्याचे भान ठेवून तक्रारदाराचे तात्काळ समाधान करण्यासोबतच पैसे खाण्याऱ्यांना ACB चे TRAP लावण्याची धमकीवजा सूचना डाॅ. पोतदार यांनी केली आहे. ते कळमेश्वर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या…

“Encounter Specialist Daya Nayak Retires” : एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक निवृत्त
|

“Encounter Specialist Daya Nayak Retires” : एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक निवृत्त

गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून होती ओळख, दया नायकच्या नावावर 86 एन्काउंटरची नोंद मुंबई : मुंबईतील गँगस्टर्स आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोलीस दलातील आपल्या 31 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन निवृत्त झाले आहे. ते गुरुवारी सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. 1995 साली मुंबई पोलिस दलात भरती झालेल्या दया नायक यांनी आपल्या सुमारे…

मालेगाव बॉम्बस्फोट – सर्व आरोपी निर्दोष
|

मालेगाव बॉम्बस्फोट – सर्व आरोपी निर्दोष

दुचाकी प्रज्ञांची अन् कर्नल पुरोहित RDX घेऊन आले, या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत – NIA कोर्ट मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी…