कळमेश्वर तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचा समारोप
११५ अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप काटा वृत्तसेवा I कळमेश्वर : महसूल विभागाच्या वतीने आयोजित महसूल सप्ताहाचा समारोप तहसील कार्यालयात उत्साहात पार पडला. या सप्ताहादरम्यान आयोजित विविध उपक्रमांपैकी एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे ११५ अतिक्रमणधारकांना आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते कायदेशीर पट्टे वाटप करण्यात आले. …