सेतू बंधन योजनेंतर्गत मंजुरी, वाहतूक कोंडी सुटणार
कळमेश्वर एमआयडीसी रेल्वे गेटवर ५५ कोटींचा उड्डाणपूल का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : कळमेश्वर शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवरील वाढत्या वाहतूक कोंडी व नागरिकांच्या तक्रारींचा सकारात्मक निकाल लागला आहे. या रेल्वे गेटवर सेतू बंधन योजनेंतर्गत ५५ कोटींचा उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. …