‘संतश्रेष्ठ सेवामूर्ती संत सेना महाराज जीवन आणि कार्य’ : माणिकदास बेलूरकर
संत शिरोमणी श्री सेनाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न नागपूर : संत शिरोमणी श्री सेनाजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव, ‘विठ्ठल रुख्मिणी मंदिर’ तेलगाव कामठी येथे, आज मोठया भक्तीभावाने उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तेलगाव कामठी व्दारा आयोजीत पुण्यतिथी महोत्सवात आज गुरुवारला सकाळी ११.०० वाजता श्रींच्या मूर्तीचा अभिषेकानंतर किर्तन, दहीकाला, आरती व महाप्रसादासह कार्यक्रम साजरा करण्यात आला….