कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात
कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हा पोळा उत्साहात काटा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : स्थानिक देशमुख ले आऊट वार्ड क्र. १० मधील श्री महाकाल मंदिराचे प्रांगणात लहानग्यांचा आनदांचा उत्सव असलेल्या भव्य ‘तान्हा पोळा’चे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही महाकाल मंडळाचे वतीने मोठ्या थाटात ‘तान्हा पोळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. …