चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत ‘मतचोरी’!
चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत ‘मतचोरी’! तक्रारीनंतरही निवडणूक आयोगाकडून कारवाई नाही, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे व खासदार धानोरकर यांचा आरोप.. काटा वृत्तसेवा I चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर सहा हजार ८५३ बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीपर्यंत पोलीस अद्याप पोहचले नाहीत. निवडणूक आयोग तथा जिल्हाधिकारी यांनी…