“Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! : संजय राऊत

“Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! : संजय राऊत

सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!”: संजय राऊत शिंदेच्या शिवसेनेचे पोलिस आयुक्तांना पत्र, गुन्हा दाखल करण्याची मागणी  मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमधील हिंसाचारासारखी परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते, या राऊत यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल…

SUSHILA KARKI सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

SUSHILA KARKI सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान:सध्या कुणीही मंत्री नाही; राष्ट्रपतींनी 6 महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली काठमांडू : सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान बनल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राष्ट्रपती भवन शीतल निवास येथे त्यांना शपथ दिली. त्यांच्याशिवाय कुलमन घिसिंग, ओम प्रकाश अर्याल, बालानंद शर्मा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात GeN-Z…

Mohabbat Award ‘मोहब्बत अवॉर्ड’ : माणुसकी जपणाऱ्यांना प्रेरणा – ज्ञानेश्वर रक्षक
|

Mohabbat Award ‘मोहब्बत अवॉर्ड’ : माणुसकी जपणाऱ्यांना प्रेरणा – ज्ञानेश्वर रक्षक

‘मोहब्बत अवॉर्ड’ने सन्मानित : संध्या राजुरकर, भन्ते नागदीपंकर, प्रशांत हाडके, रूपेश पवार आदी समाजसेवक का टा वृत्तसेवा I नागपूर : आज जगभरात अशांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अग्नीच्या ज्वाळा धगधगत आहेत, मानवी मनं दुभंगत आहेत. बुद्ध, ईश्वर, अल्ला, गॉड, अरहंत यांचा जयघोष वाढतो आहे.  महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन वाढते आहे. मात्र, माणुसकीचे काय? रक्तदान करून जीवदान…

कळमेश्वरमध्ये महसूल सेवकांचे धरणे आंदोलन
|

कळमेश्वरमध्ये महसूल सेवकांचे धरणे आंदोलन

‘महसूल सेवक'(कोतवाल)पदास शासकीय चतुर्थश्रेणी दर्जा देण्याच्या मागणी ‘महसूल सेवकांचे धरणे आंदोलन’ का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर कळमेश्वर : महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थश्रेणी दर्जा देण्याच्या मागणीसाठी काल गुरुवारी (दि.११) कळमेश्वर तहसील कार्यालयासमोर महसूल सेवकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले. मागणी मंजूर न झाल्यास शुक्रवार (दि.१२) पासून महसूलमंत्र्यांच्या क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे….

सीपी राधाकृष्णन यांनी 15 वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

सीपी राधाकृष्णन यांनी 15 वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

‘चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन’ यांनी  आज १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली सप्टेंबर 2030 पर्यंत कार्यकाळ नवी दिल्ली : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी आज १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ ११ सप्टेंबर २०३० पर्यंत असेल.ओडिशा आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांचे…