‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
बाबा, मला व्यवसाय करायचा होता… लिहून ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने घेतला गळफास नीट परीक्षेत 1475 वा क्रमांक चंद्रपूर : साडेपाच वर्षे शिक्षणासाठी लागणारा वेळ व ‘एमबीबीएस’ला लागणारा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, अशी सुसाइड नोट लिहून ‘एमबीबीएस’ला प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्याने घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटे नवरगाव येथे घडली. अनुराग अनिल…