फिलीपिन्समधील बोहोल प्रांतात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला

फिलीपिन्समधील बोहोल प्रांतात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला

फिलीपिन्सच्या ‘सेबू’ शहरात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले, नुकसानीची तपासणी सुरू कळमेश्वरचे ॲड. लंकेश गजभिये घटनेचे साक्षीदार/ प्रत्यक्षदर्शी यांची रिपोर्ट फिलीपिन्स : सेबू (Cebu) I ॲड. लंकेश गजभिये कळमेश्वर : आज दि. 30 सप्टें. मंगळवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.30 वाजता  फिलीपिन्सच्या ‘कॅलापे’ येथे 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. याचे केंद्रबिंदू ‘कॅलापे’ या…